Islamic Quotes in Marathi by Ummat-e-Nabi.com

islamic quotes in marathi, islamic status in marathi, islamic whatsapp status marathi, islamic whatsapp status in marathi
Islam dharma in marathi, islam religion in marathi, islam dharm in marathi mahiti, islam dharm information in marathi, islam religion information in marathi, islam religion history in marathi, इस्लाम धर्म मराठी माहिती, islam dharm mahiti in marathi, muslim dharma in marathi, muslim dharma information in marathi, islamic quotes in marathi, islamic status in marathi, islamic whatsapp status marathi, islamic whatsapp status in marathi

आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद]

आपल्या आईवडिलांशी चांगले वागा. निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपल्या पाहुण्या बरोबर जेवण करा, ज्यामुळे तो एकटा जेवायला लाजणार नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपसात समझोता घडवून आणणे सर्वोत्कृष्ट दान आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळवण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाकडे सर्वात जास्त प्रिय तो व्यक्ती आहे जो त्याच्या दासांना जास्तीत जास्त फायदा आणि नफा पोहोचू शकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाह पुढे सर्वश्रेष्ठ श्रद्धाळू तो आहे जो सूड घेण्याचे सामर्थ्य असून देखील शत्रूला माफ करून टाकतो.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत.[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे.[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अंमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबातआवडत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

ज्या व्यक्तीकडे या चार गोष्टी आहेत त्यास जगातील इतर एखादी वस्तू नसल्याचा खेद नाही राहणार: १. ठेवीचे रक्षण, २. प्रत्येक बाबतीत सत्यता, ३. चांगली सवय, आणि ४. पवित्र उत्पन्न.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

कोणत्याही बाबतीत सल्ला मागितल्यास विश्वासनियता बाळगून प्रामाणिक पणे सल्ला द्या. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

मनुष्यासाठी तेच अन्न पवित्र आहे जे मेहनतीने व घाम गाळून मिळवली असेल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

नातेवाईकांशी फटकून वागणारा जन्नत मध्ये कदापि प्रवेश होऊ शकत नाही. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

पूर्ण श्रद्धाळू ते लोक आहेत ज्यांची स्वभाव वृत्ती सर्वोत्तम आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य । होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य होईल
नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.
[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

वाट चुकलेल्या व्यक्तीला मार्ग दाखवणे पुण्य कार्य आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

कंजूषपणा आणि पैसे उडविण्यापासून बचाव करून खर्च करणे अर्धी कमाई आहे. [अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

कंजूषपणा आणि पैसे उडविण्यापासून बचाव करून खर्च करणे अर्धी कमाई आहे.[अल्लाह चे अंतिम पैगंबर मुहम्मद ﷺ]

एक टिप्पणी भेजें

© Hindi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld